कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज… काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
PM Vishwakarma Yojana : ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देणार आहेत. ही योजना गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी कारागिरांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी १८ प्रकारच्या व्यवसायातील … Read more