तिसऱ्या हफ्त्याची तारीख ठरली! थेट महिलांच्या खात्यात 4500 जमा Ladki Bahin Yojana hafta

Ladki Bahin Yojana hafta

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Update : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सातत्याने चर्चा सुरु आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास … Read more