सोयाबीन कापूस 20,000 हजार रुपये अनुदान बँक खात्यात होणार जमा लाभार्थी यादीत नाव तपासा

crop insurance farmer list

Soyabean Kapus Anudan List शेतकरी मित्रांनो आता कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही याद्यांमध्ये तुमचे नाव पाहू शकता. लाभार्थी यादी मध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात खाली व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर संपूर्ण प्रोसेस करा जेणेकरून तुम्हाला यादीमध्ये नाव दिसेल. सोयाबीन कापूस अनुदान यादीमध्ये नाव … Read more