लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

  aditi sunil tatkare list लाडकी बहीण योजनेचा 4500 रुपयांचा हफ्ता याच दिवशी महिलांच्या खात्यात जमा लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने जाहीर केले आहे की १४ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तिसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे, या वेळी ४५०० रुपयांचा हप्ता दिला … Read more